एक्स्टेझिया अकादमी

एक्स्प्रेस युवर इमोशन्स

सिंगिंग ही केवळ गायन-कौशल्य सादर करण्याची कला नाही.
सिंगिंग हे केवळ स्वतःचे वेगळेपण व्यक्त करण्याचे कौशल्य नाही.
सिंगिंग हे केवळ नाव, प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवण्याचे साधन नाही.

सिंगिंग ही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हृदयाची सर्वोत्तम भाषा आहे.
सिंगिंग हा आपल्या चैतन्याचा आनंद अनुभवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
सिंगिंग हे आपला आनंद इतरांपर्यंत पोहोचवण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे.

या सर्वाचा आरंभ तुमच्या प्रामाणिक इच्छेतून होतो...

आनंदात जगण्याची इच्छा

शांततेत जगण्याची इच्छा

वैचारिक स्थिरतेची इच्छा

संपन्न आरोग्याची इच्छा

स्वतःवर प्रेम करण्याची इच्छा

Scroll to Top